Maharashtra Police Constable Syllabus 2022

 Maharashtra Police Constable Syllabus 2022|महाराष्ट्र पोलिस भरती २०२२ अभ्यासक्रम 

Maharashtra Police Constable Syllabus and Exam Pattern 2022 Maharashtra Police Bharti 2022 Written Test Syllabus pdf maharashtra police bharti 2022 written test syllabus free maharashtra police bharti 2022 written test syllabus 2020

नमस्कार मित्रांनो !

                           मित्रांनो mpscstudymaterial.com मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो महाराष्ट्र पोलिस भरती २०२२ Maharashtra Police Bharti 2022 करीता शासनाने सुरुवात केली असुन माझ्या ज्या मित्रांनी  Maharashtra Police Constable Bharti करीता सुरुवात केली नसेल त्यांनी Police Bharti पोलिस भरती ची तयारीला सुरुवात करावी. मित्रांनो आपण आज Maharashtra Police Bharti 2022 मध्ये होणाऱ्या Police Bharti करीता Syllabus पाहणार आहोत. 

Maharashtra Police Bharti Syllabus:- 

                                मित्रांनो पोलिस भरती Police Bharti मध्ये एकुण २०० गुणांनकरीता परीक्षा घेण्यात येत असुन त्यापैकी १०० गुणांकरीता लेखी परीक्षा असते. आणि १०० गुणांकरीता शारीरिक चाचणी Physical Test  (Ground) असते. तर मित्रांनो आपण लेखी परीक्षा  शारीरिक चाचणी ची खालील मुद्याप्रमाणे सविस्तर मुद्देसूद माहिती पाहु या. 

Maharashtra Police Bharti 2022 Written Test Syllabus:-

                                      मित्रांनो Maharashtra Police Bharti 2022 Written Test मध्ये ०१) मराठी व्याकरण २५ गुण   ०२) सामान्यज्ञान (जनरल नॉलेज ) आणि चालू घडामोडी current affairs २५ गुण  ०३) गणित २५ गुण  ०४) बुद्धिमत्ता २५ गुण असे एकुण १०० गुणांनकरिता प्रश्न विचारण्यात येते. मित्रांनो आता आपण लेखी परीक्षेच्या चारही मुद्यानची सविस्तर माहिती पाहु. 

1) Marathi Grammer(मराठी व्याकरण):-

यामध्ये मित्रांनो आपण Marathi Grammer (मराठी व्याकरण)ची खाली दिलेल्या चार्ट प्रमाणे माहिती बघू या !

समानार्थी शब्द

विरुद्धर्थी शब्द

अलंकारिक शब्द

लिंग

वचन

संधि

मराठी वर्णमाला

नाम

सर्वनाम

विशेषण

क्रियापद

काळ

प्रयोग

समास

वाक्प्रचार,म्हणी


मित्रांनो वरील विषयाप्रमाणे मराठी व्याकरणावर Maharashtra Police Bharti 2022 मध्ये प्रश्न विचरण्यात येतात.

02) General Knowledge & Current Affairs (सामान्यज्ञान आणि चालू घडामोडी):-

 यामध्ये मित्रांनो आपण General Knowledge & Current Affairs (सामान्यज्ञान आणि चालू घडामोडी) ची खाली दिलेल्या चार्ट प्रमाणे माहिती बघू या !

महाराष्ट्राचा भूगोल

भारताचा भूगोल

ग्रामप्रशासन

समिती व शिफारसी

घटनादुरूस्ती

ग्रामसभा व ग्रामपंचायत

ग्रामसेवक

पंचायत समिती

जिल्हा परिषद

मुख्य कार्यकारी अधिकारी

गटविकास अधिकारी

नगरपरिषद, 

महानगरपालिका

ग्रामीण मुलकी व पोलिस प्रशासन

शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर

शोध व त्याचे जनक

भारताची राज्यघटना

राष्ट्रपती

लोकसभा

राज्यसभा

विधानसभा

विधानपरिषद

परिशिष्टे

मूलभूत कर्तव्ये

मूलभूत अधिकार

मार्गदर्शक तत्वे

राज्यपाल

मुख्यमंत्री

उपराष्ट्रपती

पंतप्रधान

संसद

1857 चा उठाव

भारताचे व्हाईसरॉय

समाजसुधारक

राष्ट्रीय सभा

भारतीय स्वतंत्र लढा

ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ

1909 कायदा

1919 कायदा

1935 कायदा

विकास योजना

पुरस्कार

महाराष्ट्रचे पुरस्कार

राष्ट्रीय पुरस्कार

शौर्य पुरस्कार

आंतरराष्ट्रीय पुरस्कार

 03) Mathematics (गणित):- 

                            यामध्ये मित्रांनो आपण Mathematics (गणित)ची खाली दिलेल्या चार्ट प्रमाणे माहिती बघू या !

संख्या व संख्याचे प्रकार

बेरीजवजाबाकीगुणाकारभागाकर

कसोट्या

पूर्णाक व त्याचे प्रकार

अपूर्णांक व त्याचे प्रकार

म.सा.वी आणि ल.सा.वी.

वर्ग व वर्गमूळ

घन व घनमूळ

शेकडेवारी

भागीदारी

गुणोत्तर व प्रमाण

सरासरी

काळकामवेग

दशमान पद्धती

नफा-तोटा

सरळव्याज व चक्रवाढ व्याज

घड्याळावर आधारित प्रश्न

घातांक व त्याचे नियम

सूट, कमिशन, आणि दलाली

दशांश अपूर्णांक


04) Intelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी):-

                                            यामध्ये मित्रांनो आपण Intelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी) आणि Mathematix (गणित) दोन्ही मिळून प्रश्न विचारण्यात येते.  

मित्रांनो आता आपण शारीरिक चाचणी (Physical Test) बद्दल माहिती पाहु. 

     मित्रांनो शारीरिक चाचणी (Physical Test) ही एकुण 100 गुणांन करिता असते. 01) 1600 मिटर धावणे (महिलांन करिता 800 मिटर धावणे) 02) 100 मिटर धावणे 03) गोळा फेक 04) लांब उडी 05) 10 पुलप्स 

                            असे मित्रांनो एकुण 200 गुणांनकरिता Maharashtra Police Constable करिता परीक्षा घेण्यात येते. व त्यामधून categery प्रवर्गानुसार Merit मेरिट लिस्ट लावण्यात येते. आणि त्यामधून उमेदवारांची निवड करण्यात येते. 

Post a Comment

0 Comments