Lettest Maharashtra Police Bharti Current Affairs Today

 Lettest Maharashtra Police Bharti Current Affairs Today

Gadchiroli police bharti practice test 2022 questions Gadchiroli police bharti practice test 2022  police

Good Morning Frainds!

Maharashtra Police Bharti 2022:-

                                मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये पुढील दोन महिन्यामध्ये सात हजार पदांकरीता पोलिस शिपायांची भरती होणार आहे. असे काल राज्य शासनाने सांगितले असून पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मित्रांनो आजपासूनच वेळ वाया न जाऊ देता संपूर्ण तयारीला लागा. मित्रांनो आम्ही सुद्धा आपल्या सोबत आहोत. तुमच्याकडुन दररोज Maharashtra Police Bharti 2022 संबधीत सर्व मिश्र प्रश्नांच्या स्वरूपामध्ये तयारी करुन घेणार आहोत. 

Current Affairs Today:-  

                                        मित्रांनो आपल्याकरिता दररोज निर्माण होणारे व srpf recruitment current affairs, Gadchiroli police bharti  आणि maharashtra police bharti चालू घडामोडी वरील एकुण संभाव्य 25 प्रश्न पोलिस भरती च्या तयारी करिता कोणत्याही प्रकारची फि न भरता माझ्या गरीब मित्रान करिता घेऊन  येणार आहोत. याचा तुम्ही अगदी चिकाटीने सराव करावा. 

Police Bharti Physical Test:-

                                        मित्रांनो पोलिस भरती जाहीर झाली आहे, त्यामनाने आपल्याला शारीरिक चाचणीकडे लक्ष देणे तितके महत्वाचे आहे. police bharti physical test ही 100 गुणांनकरीता असते. त्यामध्ये 1 गोळा फेक  2 लांब उडी  3 पुलपस 4 100 मिटर धावणे 5 1600 मिटर धावणे असे एकुण 100 गुणांकरीता शारीरिक चाचणी घेण्यात येते.

                                        मित्रांनो आजचे चालू घडामोडीवरील संभाव्ये 25 प्रश्न खाली नविन तकत्या प्रमाणे दिले आहे. त्याचा तुम्ही सराव करा आणि त्यातील जे प्रश्न तुम्हाला impotant महत्वाचे वाटतील ते प्रश्न नोट बूकमध्ये लिहून घ्या. 

quiz in Javascript

आजचे चालू घडामोडी वरील व मिश्र प्रश्न आणि उत्तरे

वन रक्षक भरती 2022 टेस्ट 01

Question of

Good Try!
You Got out of answers correct!
That's

Post a Comment

0 Comments