Daily Today's Current Affairs चालू घडामोडी 2022 In Marathi
Good Morning Freinds!
मित्रांनो आपले mpscstudymaterieal.com मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेपाळ दौऱ्यात सहा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या:-
- भगवान गौतम बुद्धांचे जन्मस्थळ असलेल्या लुंबिनी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांच्याशी सोमवारी द्विपक्षीय चर्चा केली.
- भारत आणि नेपाळ मधील सहकार्य अधिक चांगले व्हावे व नवनवीन क्षेत्रांत बहुआयामी भागीदारी वाढावी या विषयावर दोघांनी विचारविनिमय केला.
- वरील विषयावरील चर्चेनंतर दोघांनी शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांशी संबंधित एकुण सहा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
0 Comments