Talathi Bharti 2022 Practice Paper No. 02\तलाठी भरती २०२२ सराव पेपर क्र. ०२
नमस्कार मित्रांनो !
आपले mpscstudymaterial.com या वेब साइडवर स्वागत आहे. माझ्या विद्यार्थी मित्रांनो आगामी काही दिवसांमध्ये तलाठी या पदाकरिता महसूल विभागामध्ये जागा भरण्यात येणार आहेत. माझ्या विद्यार्थी मित्रांनो Talahti या पदाकरिता परीक्षा निघण्यापूर्वी तलाठी परीक्षेचा संपूर्ण अभ्यास होऊन जास्तीत जास्त सराव पेपर चा सराव व्हायला पाहिजे. त्यामुळे मुख्य परीक्षेमधील आपले प्रश्न चुकण्याची शक्यता कमी होईल. याकरिता माझ्या विद्यार्थी मित्रांनो आम्ही आपल्या करिता तलाठी या परीक्षेमधील विविध विषयावर २० प्रश्नांचा संच आपल्या सरावाकरिता ऑनलाइन मोफत घेऊन येत आहोत. तर मित्रांनो खाली दिलेले इतिहासावरील २० प्रश्नांचा सराव करुन त्याची pdf सुद्धा download करू शकता.
Talathi Bharti 2022 Practice Paper No. 02 pdf Download
तसेच मित्रांनो मागील तलाठी भरती २०२२ मराठी व्याकरण सराव पेपर क्र. ०१ खालीप्रमाणे pdf download करू शकता.
0 Comments